पीक विमासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतला आहे. मात्र अमच्या मागण्या जर पुर्ण झाल्या नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनं करू असा इशारा ही दिला आहे.
#KailasPatil #SharadPawar #FarmersProtest #Shivsena #BJP #UddhavThackeray #FarmersStrike #Andolan #Maharashtra #BacchuKadu #AmbadasDanve #Osmanabad